आदि नाहीं अंत । तोचि आपुला सिद्धांत - ध्रृ.
पाहतें पाहणें जेथ विसाव्या आलें ।
उन्मनीं रिघालें मन कीं हें - 1
आकाशाचा डोळा, चिन्मय सर्वांगचि झाला ।
मजमाजी देखिला नाहीं कोणी - 2
मीचि मजला नुरें जागा, दुजा उरे तेथ कें गा ।
सोहिरा म्हणे हें सहज, निजवर्म बुझों कीं गा -3