ऐसे जाणावे ते भक्त । तेच योगी तेचि मुक्त -धृ.
पराकमळ परपराग । तेथ गुंतति जैसे भृंग -1.
निरंजन हेचिं गूळ । तेथ मुंगीच केवळ -2
अनाहत नागसर चांग । तेथ जैसे कीं ते भुजंग -3
समाधिधन निजज्योति । तेथ पायाळचि म्हणविती -4
सोहिरा म्हणे सत्रावीचें जीवन । तेथ नि:सिम जैसे मीन - 5